बवासीर म्‍हणजे काय ? | Bavasir Meaning in Marathi

नमस्‍कार, आपले स्‍वागत आहे. या आर्टीकल मध्‍ये आपणास Bavasir Meaning in Marathi, बवासीर म्‍हणजे काय ? meaning of piles in marathi, mulvyadh upay in marathi, मराठीत बवासीर ला काय म्‍हणतात ? या प्रश्‍नांची उत्‍तरे मिळून जातील.

मित्रांनो, बवासीर हा एक हिंदी शब्‍द आहे, बवासीरमुळे गुदाशय म्‍हणजे शौचाच्‍या जागेवर एक प्रकारची जखम होते किंवा त्‍या जागेवर कोंब येतात, ज्‍यामुळे शौच करताना खूप त्रास होतो, या आजाराचे रूग्‍ण दिवसेंदिवस वाढत आहेत, वेळीच याचा उपचार केला नाही तर पुढील काळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

बवासीर म्‍हणजे काय ? | Bavasir Meaning in Marathi

मित्रांनो, बवासीर हा एक हिंदी शब्‍द आहे, मराठी मध्‍ये बवासीर ला मुळव्‍याध म्‍हणतात. मुळव्‍याध होण्‍याची अनेक कारणे असू शकतात, मुळव्‍याधमुळे शौचानंतर रक्‍तस्‍त्राव, गुद्दाशयाजवळ खाज, गुद्दाशयाजवळ कोंब येवू शकतात, बहुतेकवेळा मुळव्‍याधीचा त्रास कायम जोर लावल्‍यामुळे किंवा कुंथण्‍यामुळे सुध्‍दा होवू शकतो. या शिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात.

आशा करतोत की, आपणास Bavasir Meaning in Marathi, बवासीर म्‍हणजे काय ? meaning of piles in marathi, mulvyadh upay in marathi, मराठीत बवासीर ला काय म्‍हणतात ? या प्रश्‍नांची उत्‍तरे मिळाली असतील. अशाच प्रकारच्‍या विविध माहितीसाठी आपण या ब्‍लॉगचे इतर आर्टीकल वाचू शकतात. धन्‍यवाद….

Also Read :- पुदीन हरा का इस्‍तेमाल

Leave a Comment

error: Content is protected !!